प्रेम कुणावर करावे

                       
प्रेम करा आपल्या आईवर
जिने तुम्हाला संस्कार दिले

प्रेम करा आपल्या पित्यावर
ज्यांनी तुम्हाला आधार दिला

प्रेम करा आपल्या बहीण - भावावर
ज्यांनी तुम्हाला प्रेम दिले

प्रेम करा आपल्या गुरु वर
ज्यांनी तुम्हाला ज्ञान दिले

प्रेम करा आपल्या मित्रांवर
ज्यांनी तुम्हाला मदत केली

प्रेम करा तिच्यावर
जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल