आरोग्य सुख संपदा

तेलकट पदार्थ खाऊ नका

सकाळचा नाश्ता पोटभरुन, दुपारचे जेवण साधारण तर रात्रीचे जेवण कमी करा

ओला कचरा व सुका कचरा वेगळा करा

चॉकलेट, कॅडबरी खाऊ नका कारण यामुळे स्त्रीयांमध्ये गर्भाशयाची समस्या निर्माण होते

पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ खाऊ नये 

उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये; भले ही ते कीतीही स्वादीष्ट असो

आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा

नियमीत व्यायाम, प्रणायाम व योग आसने करा म्हणजे तुम्हाला कुठलीही व्याधी होणार नाही व ज्या व्याधी तुम्हाला झालेल्या असतील त्या कुठलाही खर्च न करता निश्चित बरे होतील

फळांचा ज्युस करुन पिण्यापेक्षा नुसते फळं खा

कुठल्याही प्रकारचे व्यसन करु नका व इतरांनाही करु देऊ नका

चेहरा सुंदर ठेवण्यापेक्षा आपले आरोग्य सुंदर ठेवा

काहीही झाले तरी स्वत:च्या मनाला ते लावून नका घेऊ कारण मन विचलीत तर तुमचे स्वास्थ विचलीत

सतत आनंदी राहा कारण सुख-दु:खांचे दिवस हे येत-जात राहतात