लेखन दि. नोव्हेंबर २०१४
तुम्ही शिकून सवरुन आकाशात जा किंवा पाताळात जा पण आपल्या प्रियजनांना विसरु नका.
तुम्ही शिकून सवरुन आकाशात जा किंवा पाताळात जा पण आपल्या प्रियजनांना विसरु नका.
आपला जन्म हा इतरांची सेवा करण्यासाठी झालेला आहे याची मानवाला जाणीव असू
दया.
सोशल नेटवर्कींग साईटचा वापर हा आपल्या जेवणातील मीठाच्या वापरापेक्षाही कमी करावा.
विज्ञाना कडून शाप घ्यायचा की वरदान हे तुम्हीच ठरवा.
इतरांचे मनं दुखवतील असे काही बोलू नका.
तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत इतरांना करा तुम्हाला कधीही कशाचीही कमी
भासणार नाही.
जिवनात काही करुन दाखवायचे असेल तर स्वत:लाच प्रश्न विचारा व स्वत:च उत्तर शोधा.
आपल्या एकूण पगारापैकी कमीत कमी ३०% रक्कम बचत करा व उरलेली रक्कम गुंतवणुक व खर्चासाठी
वापरा.
तुमच्याजवळ जे काही ज्ञान असेल ते इतरांना दया.
मिळालेली संधी सोडू नका मग ती छोटी असो वा मोठी.
तुम्ही अगोदर इतरांना प्रेम दया म्हणजे तुम्हाला प्रेम आपोआपच मिळेल.
भटकलेल्यांना चांगला मार्ग दाखवा.
मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो. म्हणून नेहमी चांगल्या सवयी लावा.
मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो. म्हणून नेहमी चांगल्या सवयी लावा.
लेखन -