सगभाग व अवार्ड

जानेवारी २०११ मध्ये संपन्न झालेल्या अभिवाचन स्पर्धेचे उत्कृष्ठ समिक्षक गटाचे बक्षिस (फिरता चशक) हा श्रीमती सितामाई मांगिलाल अग्रवाल इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट चाळीसगाव या संघाने पटकवला.

सन २०११-२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सचिव पदी बिनविरोध निवड.

सहभाग –


१)      इयक्ता ८ वी, ९ वी व १० वीत असतांना स्काऊटस् आणि गाईडस्.

२)      महा-मॅरेथॉन स्पर्धा, चाळीसगाव - १७ डिसेंबर २००६.

३)      भारतीय संस्कृती ज्ञान परिक्षा – ३० डिसेंबर २००६.

४)      आय.टी. क्वीज, जी. एच. रायसोनी इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, जळगाव – १ ऑक्टोबर २००८.

५)      विद्यापीठ स्थरीय संशोधन महोत्सव मध्ये पोस्टर सादरीकरण, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – १७ व १८ डिसेंबर २००८.

६)      व्यक्तीमत्व विकास शिबीर (आशा फॉंडेशन, INDEEA, जळगाव), एस.एस.एम.ए.आय.एम, चाळीसगाव – ०९ जानेवारी २००९.

७)      ऐम्स प्रोग्रमिंग स्पर्धा, एस.एस.एम.ए.आय.एम, चाळीसगाव – ०१ फेब्रुवारी २००९.

८)      कार्यक्रम व्यवस्थापन, ५ वे राष्ट्रीय परिषद (Advance in IT & Management), एस.एस.एम.ए.आय.एम, चाळीसगाव – ०१ फेब्रुवारी २००९.

९)      राष्ट्रीय विज्ञान दिवस क्वीज स्पर्धा, संगणक विज्ञान विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – १३ मार्च २००९.

१०)   आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल ट्रस्ट करंडक, चाळीसगाव – २००८-२००९.

११)   आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृतिकरंडक, चाळीसगाव – २००८-२००९.

१२)   आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान आणि के.के.सी. वानिज्य महाविद्यालय, चाळीसगाव – २००८-२००९.

१३)   M.D.P. on “Information System Audit”, एस.एस.एम.ए.आय.एम, चाळीसगाव – ३० ऑगस्ट २००९.

१४)   जिज्ञासा क्वीज स्पर्धा, रायसोनी ग्रुप्स ऑफ इंस्टिट्युशन, जळगाव – ३१ ऑगस्ट २००९.

१५)   राज्य स्तरीय आय.टी क्वीझ इव्हेंट, पिनॅकल २००९, जी. एच. रायसोनी इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, जळगाव – ७ आणि ८ ऑक्टोबर २००९.

१६)   विद्यापीठ स्थरीय संशोधन महोत्सव मध्ये मॉडेल सादरीकरण, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – १ व २ डिसेंबर २००९.

१७)   विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव मध्ये विडंबण नाट्य सादरीकरण, आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपुर. – २८ ते ३१ डिसेंबर २००९.

१८)   All India Council for Professional Training & Research Pri. Ltd. (A.I.C.P.T.R.) TALENT SEARCH EXAM. – Dec 2010

१९)   विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव मध्ये वादविवद, विडंबन व मुकनाट्य सादरीकरण, कला, विज्ञान व  वाणिज्य महाविद्यालय, शहादा. – ८ ते ११ जानेवारी २००९.

२०)   1st Parliament of Indian Student Council Leaders, MAEER’s MIT School of Government, Pune – 12 to 14 January 2011.

२१)   National Seminar on “Emerging Trends in Information Technology and Computer Science”, I.M.R.D., Shirpur – 20th -21st February 2010.

२२)   सर्वोकृष्ठ समीक्षक गट म्हणून फिरता चशक पटकवला, रंगरंध कलासक्त न्यास, चाळीसगाव – जानेवारी २०११.

२३)   नाट्य चित्र मालिका अभिनय शिबीर, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव – २४ मार्च २०११.

२४)   रक्त दान शिबीर मध्ये रक्तदान, जीवन – सुरभी रक्तपेढी, चाळीसगाव – १५ ऑगस्ट २०१३.

२५)   YES!+ वर्कशॉप, द आर्ट ऑफ लिव्हिंग, बैंगलोर – चाळीसगाव – १५ ते १८ ऑगस्ट २०१३.