पत्नी हवी

पत्नी हवी

पत्नी हवी, जी आपल्या सासुबाईंना नुसतं आई म्हणणारी नाही तर खरोखर आई मानणारी.


पत्नी हवी, जी आपल्या सास-यांना आपले वडील मानणारी.


पत्नी हवी, जी आपल्या ननंदबाईंना बहीण मानणारी.


पत्नी हवी अशी, जी आपल्या दिर-जेठांना भाऊ मानणारी.


पत्नी हवी, जी घरातील सा-यांना आपलंस मानणारी.
पत्नी हवी, जी समाजात वावरतांना वडीलधा-यांचा मान ठेवणारी.
पत्नी हवी
पत्नी हवी मैत्रीण सारखी, जी पदोपदी अापल्या पतीच्या भावना जानणारी.

 

                                                                       - रणजीत मि. वि. सुर्यवंशी