आई : सौ.
मिराबाई विक्रम सुर्यवंशी ( माझी उप-अध्यक्ष - खरजई सोसायटी)
वडील : श्री.
विक्रम श्रीपत सुर्यवंशी (माझी सैनिक, आर्मी)
पत्नी : सौ. कविता रणजीत सुर्यवंशी
जन्म : २३ मे
१९९०
पत्ता : खरजई ता.
चाळीसगाव जि. जळगाव (महा.)
बालपण -
शालेय जीवन -
प्राथमिक
शिक्षण हे गावातील शाळेत म्हणजे प्राथमिक विदया मंदीर (उच्च प्राथमिक विदया मंदीर)
येथेच झाले. शाळेत असतांना हुशार व चांगला विद्यार्थी म्हणून सतत एक पाउल पुढे
असाचे आणि याचाच फायदा असा की सलग १ ली ते ७ वी वर्गाचा मॉनिटर राहीलो. नंतर पुढील
शिक्षणासाठी चाळीसगाव येथील राष्ट्रीय विदयालय येथे प्रवेश घेतला. इयक्ता ८ वी त
असतांना परत वर्गाचा मॉनिटर झालो. मला स्वत:ला
आश्चर्य वाटू लागले की, जो मान
मला प्राथमिक शिक्षण घेत असतांना मिळायचा तोच मान माझ्या पदरी परत त्याच रुपात
नविन ठिकाणी मिळू लागला मन अगदी भारावून गेले मात्र ८ वी ते १० या शैक्षणिक वर्षात
माझी शैक्षणिक पात्रता खालावतांना दिसून आली आणि सतत असे वाटत होते की, आपण फक्त १२ वी पर्यंतच
शिक्षण घ्यावं. पण मला जे यायचं ते मी माझ्या मित्रांना समजवून सांगायचो व १० वी
जेम तेम ५०.६६ टक्क्यांनी उत्तीर्ण झालो.
महाविदयालयीन जीवन -
नंतर ११ वी मध्ये कला शाखेत राष्ट्रीय ज्यु. कॉलेज, चाळीसगाव येथे प्रवेश घेतला. व पार्ट टाईम जॉब ही करु लागलो. ११ वी १२ वी या कालावधीतही मला मिळणारा मान-सन्मान कायम राहीला व येथेही मला मॉनिटर होण्याची संधी मिळाली. शैक्षणिक गुणवत्तेत फार बदल झालेला दिसून आला व १२ वी ५८.३३ टक्क्यांनी उत्तीर्ण झालो. पण खंत मात्र एकच होती की इतर मुलांसारखे खेळामध्ये व स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी नाही मिळाली. मग पुढील शिक्षणासाठी श्रीमती सिताबाई मांगिलाल अग्रवाल इंस्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट, चाळीसगाव येथे बी.बी.एम. (ई-कॉमर्स) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. व्यवसाय व्यवस्थापणाचे शिक्षण घेत असतांना खेळामध्ये, विविध स्पर्धेमध्ये व कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळू लागली व त्या संधीचे मी सोनं करत गेलो. तृतीय वर्षी माझी महाविदयालयाच्या सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली. आता तर मी हवेतच उडत होतो पण पाय मात्र जमिनीवरच होते. करण अनपेक्षीत पणे सर्वकाही होत होतं. व अखेर ६६.७१ टक्क्यांनी पदवी उत्तीर्ण झालो. नंतर पुढील शिक्षण हे मला एम.कॉम चे घ्यायचे होते पण वडीलांच्या आग्रहाखातर मी श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, जळगाव येथे एम.बी.ए. या दोन वर्षीय उच्च पदवी साठी प्रवेश घेतला पण काही कारणास्तव एम.बी.ए. चे शिक्षण मी अर्ध्यातच सोडले. म्हणतात ना इच्छा नसतांना लादलेल्या गोष्टी या इच्छा मारण्याचे काम करतात तेच माझ्याबरोबर झाले. अनुभवावरुन एक सांगु इच्छितो की, तुमची जे करण्याची इच्छा असेल तेच करा पण अगदी मनापासून आणि पुर्ण करा.
कमी वयामध्ये काहीतरी मोठं करायचे आहे -
२०१३ साली मी माझे शिक्षण काही कारणास्तव सोडले (पण सरकारी नोकरी लागल्यानंतर जर वेळ मिळाला तर पुढचे शिक्षण नक्की घेईल) आणि सतत असं वाटत होतं की स्वत: चा काहीतरी व्यवसाय सुरु करावा, कारण खाजगी नोकरी करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. पण पाहिजे तेवढा आधार मला ज्याच्याकडून हवा होता तो नाही मिळाला. पण एक मात्र नक्की की, भविष्यात सरकारी नोकरी लागो अथवा न लागो किंवा लागली ही तरी स्वत:चे किमान २ तरी व्यवसाय असतील आणि त्यामुळे मी इतरांना निदान रोजगार तरी उपलब्ध करुन देऊ शकतो आणि तो रोजगार मी नक्की उपलब्ध करेल हा माझा विश्वास आहे. आणि मुख्य म्हणजे मी १८ अॉगस्ट २०१३ पासून स्वत:च्या पगारातून काही टक्के रक्कम ही माझ्या परिवारातील लोकांसाठी शिल्लक काढून ठेवतोय. आणि २ टक्के रक्कम हि गरजू लोकांच्या मदतीसाठी जमा करतो आहे. आणि २५ डिसेंबर २०१४ रोजी समाजसेवेसाठी मिरा फौंडेशन (www.meerafoundation.in) ही संस्था सुरू केली आणि बरेच काही.
(वयाच्या २५ व्या वर्षी मला असे वाटले कि मी काही गोष्टींमध्ये SUCCESS झालो. आणि आपण ते माझ्या Success Stories या पुस्तकात भविष्यामध्ये पाहूच.)
शिक्षण -
1) B.B.M (e-Comm)
2) Partial M.B.A (HR)
3) B. A. English (Persuing)
4) Dip. in Computer Mgt.
5) Dip. in Naturopathy6) Certification in Yoga Trainer
व्यवसाय -
1) Suryavanshi Institute of English Speaking, Chalisgaon
2) Suryavanshi Classes, Chalisgaon
3) Saraswati Coaching Classes, Kargaon
आवडता विषय - इंग्रजी व व्यवस्थापण शास्त्र
आवडता पदार्थ - जे माला आवडतात ते
आवडता खेळ - बॅट मिंटन व बाॅल बॅट मिंटन

आवडता विषय - इंग्रजी व व्यवस्थापण शास्त्र5) Dip. in Naturopathy6) Certification in Yoga Trainer